कोल्हापूर

आयटीआयमध्ये अद्ययावत मशनरी

CD

05657
जयसिंगपूर: नवीन अद्ययावत मशनरीचे पूजन करताना शांतीनाथ कांते. शेजारी गौतम झेले, राजेंद्र झेले आदी.
-----
आयटीआयमध्ये अद्ययावत मशनरी
जयसिंगपूर : येथील श्रीमती विमल धनपाल झेले आयटीआयमध्ये नवीन अद्ययावत मशनरी टर्नर ट्रेडसाठी ऑल गिअर हेडस्टॉक, लेथ मशीन, फिटर ट्रेडसाठी हायड्रोलिक ट्रेनर किट व न्यूमॅट्रिक ट्रेनर किट तसेच सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी अद्ययावत वातानुकूलित २४ बाय ७ इंटरनेटसह कॉम्प्युटर लॅब आदी सुविधांचे पूजन व उद्‍घाटन लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगलीचे मॅनेजिंग कौन्सिलचे अध्यक्ष शांतिनाथ कांते यांनी केले. आयटीआयच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौतम झेले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, बळवंतराव झेले हायस्कूलचे अध्यक्ष गजकुमार माणगावे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुख्याध्यापक बी. बी. सावळवाडे, देवेंद्र दूधराज सावंत प्राथमिक विद्यामंदिरचे अध्यक्ष राजेंद्र झेले, मुख्याध्यापिका प्राची पाटील, आयटीआयचे प्राचार्य एम. बी. चौगुले उपस्थित होते. गौतम झेले यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्यानिमित्त पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

Pune News: पुण्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची धामधूम; पारंपरिक ते आधुनिक वस्तू; इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, गृहखरेदीचा उत्साह

ACB Arrest Nashik : ZP च्या महिला अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक; आमदारांच्या तक्रारीनंतरही सुधारल्या नाहीत, कोण आहेत वैशाली ठाकरे?

Pandharpur : नववर्षाच्या स्वागताला सावळ्या विठुरायाचे मंदिर सजले; गुढीपाडव्यानिमित्त पंढरपुरात भक्तांची मांदियाळी, पांडुरंगाला अर्पण केला 5 किलो वजनाचा साखरेचा हार

Dhananjay Sawant Accident : भाजप नेत्याच्या गाडीचा मध्यरात्री भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत फॉर्च्युनरचा चक्काचूर, जीवित हानी टळली

SCROLL FOR NEXT