कोल्हापूर

बलदवा स्कूलमध्ये पालक मेळावा

CD

बलदवा स्कूलमध्ये पालक मेळावा
जयसिंगपूर ः येथील चंद्रनारायण बलदवा इंग्लिश स्कूलमध्ये पालक मेळावा झाला. स्कूल कमिटीचे अध्यक्ष नारायणदास बलवा यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक ए. आर. पाटील यांनी दप्तराचे ओझे कमी करण्यासाठीचे वेळापत्रक, अल्पसंख्याक शिष्यवृत्ती तसेच मुलांचा रोजचा अभ्यास याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित पालकांच्या प्रश्नांचेही निरसन करण्यात आले. सौ. एस. व्ही. पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Government Hospital Accident : मिरज शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी दुर्घटना; नवीन कमानीचा स्लॅब कोसळला, 7 कामगार जखमी

Russia-Ukraine War: रशियाच्या ऑइल रिफायनरीवर युक्रेनचे हल्ले! डिझेलचा तुटवडा अन् अमेरिकेतही दर वाढले; भारतात पेट्रोल-डिझेल महागणार?

Drought Disaster: निसर्गाचा दुहेरी फटका! आधी पावसाने ओढ दिली, आता वादळाने पाच एकर ऊस आडवा केला

Marathi News Live Updates : मिरज शासकीय रुग्णालयाचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Jamui Minor Viral Video : आठ जणांनी अल्पवयीन मुला-मुलीला भर रस्त्यात घेरलं; मुलीसोबत धक्कादायक कृत्य, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT