कोल्हापूर

ग्रामीण भागातील विकासकामांसाठी दहा कोटी निधी मंजूर ः यड्रावकर

CD

ग्रामीण भागातील विकासकामांसाठी
दहा कोटी निधी मंजूर ः यड्रावकर
जयसिंगपूर, ता. १८ : गावातंर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील विकासकामांसाठी (२५१५-१२३८) या योजने अंतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती माजी राज्यमंत्री, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली.
२०२३-२४ च्या आर्थिक वर्षातील तरतुदीतून लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी हा निधी मंजूर झाला.
अंतर्गत रस्ते, सभागृह बांधकाम, स्मशानभूमी सुधारणा, गटर्स करणे, व्यायामशाळा बांधणे, पथदिवे बसवणे, पेव्हिंग ब्लॉक्स बसवणे, संरक्षक भिंत बांधणे, चौक सुशोभीकरण करणे गावांमधील या विविध विकासकामांसाठी मंजूर निधीचा विनियोग करण्याचा आहे. अब्दुललाट, उमळवाड, यड्राव, दानोळी, अकिवाट, औरवाड, संभाजीपूर, शिरटी, कवठेसार, नांदणी, दत्तवाड, आलास, गणेशवाडी, शेडशाळ, शिरढोण, सैनिक टाकळी, कोथळी, मौजे आगर, निमशिरगाव, घोसरवाड, कवठेगुलंद, नवे दानवाड, अर्जुनवाड, हेरवाड, हरोली, शिरदवाड, चिंचवाड, चिपरी, जैनापूर, बुबनाळ, गौरवाड, तेरवाड, कनवाड, लाटवाडी, घालवाड, नृसिंहवाडी, कुटवाड, जांभळी, कोंडीग्रे व टाकवडे, उदगाव, मजरेवाडी, हसूर, टाकळीवाडी, जुने दानवाड, तमदलगे, राजापूरवाडी, शिवनाकवाडी या गावातील कामे केली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

SCROLL FOR NEXT