कोल्हापूर

पोलीस कोठडी

CD

दागिने चोरीप्रकरणी
तिघांना कोठडी
जयसिंगपूर, ता. २९ : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील पूनम अभिजीत पवार यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील तिजोरीचे कुलूप तोडून पाच लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली होती. याप्रकरणी शिरोळ पोलिसांनी संशयितांना अटक केली. प्रवीण सुभाष गाडीवडर (वय ३० रा. आंबेडकर सोसायटी जयसिंगपूर), करण मधुकर पडियार (वय २९ रा. माळभाग धरणगुत्ती), सतीश संतोष नलवडे (वय २३ रा. समडोळे मळा शाहूनगर, जयसिंगपूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना सोमवारी जयसिंगपूर येथील न्यायलयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी युक्तिवाद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT