कोल्हापूर

वर्कशॉप

CD

‘पिंटू मगदूम फार्मसी’मध्ये
लाईफ स्किल कार्यशाळा
जयसिंगपूर : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथील डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्ट संचालित अनिल अलियास पिंटू मगदूम मेमोरियल फार्मसी कॉलेज व जी. टी. टी. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय लाईफ स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळेला चांगला प्रतिसाद मिळाला. तनुश्री घोष यांनी विद्यार्थ्यांना औषध निर्माण कंपनीची रचना, संवाद कौशल्याचे महत्व, रिझुम तयार करणे, मुलाखतीला कसे सामोरे जावे या विषयावर मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय मगदूम व उपाध्यक्ष तथा सचिव ॲड. डॉ. सोनाली मगदूम यांच्या प्रेरणेतून प्राचार्य डॉ. सचिन निटवे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यापिका सायली पाटील यांनी आयोजन केले. वर्कशॉपमध्ये विद्यार्थ्यांनी महत्वपूर्ण सहभाग नोंदवला व नवीन गोष्टीविषयी ज्ञान आत्मसात केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : होळीच्या नावाखाली क्रूरता ! बैलगाडी ओढणाऱ्या गायीला हुल्लडबाजांनी पाजली दारू, व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

Vijay Deverakonda: लग्नानंतर विजय देवरकोंडाचा मास्टरस्ट्रोक! तेलंगणातील ९वी अन् १०वीच्या मुलांसाठी केली स्कॉलरशिप जाहीर

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

'होळी ही वॉर्निंग आहे' प्रिया बापट आणि पंचायत फेम 'सचिव जी' यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टरने वाढवली उत्सुकता

Iran-Israel War : इराण-इस्रायल युद्धामुळे बळीराजा अडचणीत; नाशिकचा शेतीमाल विमानतळावरच अडकला

SCROLL FOR NEXT