कोल्हापूर

ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत कळ्यात आज सभा

CD

ग्राम सुरक्षा यंत्रणेबाबत
कळ्यात आज सभा
कळे : गावाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कळे पोलिस ठाणे हद्दीतील नागरिकांसाठी सभेचे आयोजन केले आहे. माणिक मल्टिपपर्पज हॉलमध्ये गुरुवारी (ता. ११) दुपारी १२ वाजता होणाऱ्या या सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन कळे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांनी केले आहे. सभेसाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, पोलिसपाटील, तलाठी, कोतवाल, तंटामुक्ती अध्यक्ष, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, मंडळांचे सदस्य, दक्षता समिती सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चेहरा सुजला, दात तुटले, मुंबईत अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं? Viral Video

Jalna News: पोर्टल बंद झाल्याने हरभऱ्याची खरेदी रखडली; अंबड तालुक्याच्या हारतखेडा केंद्रावर विक्रीअभावी हजारो क्विंटल माल पडून

Latest Marathi News Live Update: खडक पोलिसांची फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई

Jalna News: किनगाव-रोहिलागड रस्त्याची दुरवस्था; रस्त्यावर जीवघेणे खड्डे, वेळेचा अपव्यय, वाहनचालकांना मनस्ताप

Android Virus Alert : तुमच्या अँड्रॉइड मोबाईलला व्हायरसचा धोका! सरकारने दिला इशारा; एक चूक अन् सगळं होईल हॅक, पाहा सुरक्षित कसे राहाल?

SCROLL FOR NEXT