कोल्हापूर

शालेय कुस्ती स्पर्धेत कळे प्रशालेचे यश

CD

3777
कळे : जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कळे विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजच्या यशस्वी विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य ए. बी. गायकवाड व मार्गदर्शक शिक्षक योगेश वराळे.
............
शालेय कुस्ती स्पर्धेत
कळे प्रशालेचे यश

सकाळ वृत्तसेवा
कळे, ता. २२ : गडहिंग्लज येथे झालेल्या शासकीय शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पन्हाळा एज्युकेशन सोसायटी संचलित कळे विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज कळे (ता. पन्हाळा) प्रशालेने यश संपादन केले.
१४ वर्षांखालील मुलांच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत ३५ किलो वजनी गटात वीरेंद्र शिवाजी वाळवेकर (इ. ८ वी) याने प्रथम क्रमांक पटकविला. तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत ४५ किलो वजनी गटात शेखर धनाजी म्हामुलकर (इ. १० वी) याने प्रथम क्रमांक पटकावला. दोन्ही कुस्तीपटूंची सातारा येथे होणाऱ्या विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. तसेच १७ वर्षांखालील मुले ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात पृथ्वीराज नंदकुमार पाटील (इ. १० वी) याने द्वितीय क्रमांक पटकाविला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य ए. बी. यकवाड, क्रीडाशिक्षक योगेश वराळे यांच्यासह प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nasrapur Case Verdict: नरसापूर अत्याचार-हत्या प्रकरणी भीमराव कांबळे दोषी! २९ जूनला शिक्षा... कोर्टात काय घडलं?

Maharashtra Politics: मविआला मोठा धक्का! बैठकीला ६० पैकी २३ आमदार गैरहजर; उद्धव ठाकरेंचा एकीचा सवाल

NCERT Emergency 1975 : नववीची मुले शिकणार 'आणीबाणी'चा इतिहास; एनसीआरटीने अभ्यासक्रमात केला मोठा बदल

Amboli Monsoon Tourism : पावसाळ्यात आंबोली फिरायचा प्लॅन आहे? वन विभागाची 'निसर्गरम्य सफारी' पुन्हा सुरू; वाचा कधीपासून आणि कसं करायचं बुकिंग!

FDA Pune Satara Action: तुमच्या ताटात पनीरऐवजी 'चीज ॲनालॉग'? पुणे साताऱ्यात FDAची कारवाई, धक्कादायक माहिती समोर..

SCROLL FOR NEXT