कोल्हापूर

रस्त्याबाबत आमदार आवाडेंना निवेदन

CD

रस्त्याबाबत आमदार आवाडेंना निवेदन
कबनूर ः येथील प्रभाग क्रमांक दोनमध्ये साईनगर परिसरातील नागरिकांनी आमदार प्रकाश आवाडे यांना भागात रस्ता करण्यासंदर्भात निवेदनाद्वारे मागणी केली. निवेदनात म्हटले आहे, साईनगरपासून जाणारा मुख्य रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे लोकांना त्याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. बारा वर्षे याकडे दूर्लक्ष झाले आहे. नागरिकांना रस्त्यावरून जाणे मुश्कील बनले आहे. आपल्या स्थानिक निधीतून हा रस्ता लवकरात लवकर करावा. सुधाकर कुलकर्णी, रवींद्र धनगर व अभिजित कारंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन दिले. निवेदनावर अभिजित कारंडे, रवींद्र धनगर, सुधाकर कुलकर्णी, अनिल कांबळे, शाबिर बारदेसकर, आमिन मुल्ला आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वंदे मातरम्’ला योग्य सन्मानाचं स्थान पुन्हा मिळवून दिलं : अमित शहा

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

Ganesh Chaturthi 2026 : काशीत पेशव्यांनी सुरू केली २२० वर्षांची गणेशपूजा ; काय आहे देशातील दुसऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा इतिहास ?

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT