कोल्हापूर

अहिल्यादेवी होळकर पुरस्कार पाटील, सिद्धापूरमठ यांना प्रदान

CD

03545
चंदूर ः शालन पाटील व शकुंतला सिद्धापूरमठ यांना डॉ. राहुल आवाडे यांनी पुरस्कार प्रदान केला. यावेळी महेश पाटील, स्नेहल कांबळे, संजय जिंदे आदी उपस्थित होते.
--------------
अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
पाटील, सिद्धापूरमठ यांना प्रदान
कबनूर ः चंदूर (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीतर्फे अहिल्यादेवी होळकर पुरस्कार शालन पाटील व शकुंतला सिद्धापूरमठ यांना प्रदान केला.
जिल्हा परिषद माजी सदस्य राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण झाले. अध्यक्षस्थानी सरपंच स्नेहल कांबळे होत्या. हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील, जगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य मारुती पुजारी, बाबासाहेब मंगसुळे, वैशाली पाटील, ललिता पुजारी, स्वाती कदम आदी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक बळीराम कदम यांनी केले. उपसरपंच संजय जिंदे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताची 'सुवर्ण' सुरूवात! सुरूची सिंग, कमलजीत 'Gen Z' चा आशियाई विक्रमासह गोल्डन निशाणा

तो अनप्रोफेशनल, खोटारडा... दिग्दर्शकाच्या आरोपावर बोलला ओंकार भोजने, म्हणतो- मी याचं उत्तर नक्की देईन

Beed False Cases Claim : बीडमध्ये सर्वाधिक खोटे गुन्हे दाखल होतात अपर अधीक्षकांचा खळबळजनक दावा; पोलिस दलाला घरचा आहेर

Maharashtra Ganesh Visarjan Live: तांबडी जोगेश्वरी आणि तुळशीबाग गणपती मुख्य विसर्जन मिरवणुकीच्या दिशेने मार्गस्थ, मुख्य सोहळ्याला थोड्याच वेळात सुरुवात

OBC क्रिमी लेयरवरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सरकारचा नकार, दोन वर्षांचा का मागितला वेळ?

SCROLL FOR NEXT