कोल्हापूर

सिव्हिल सर्व्हिसेस समाजसेवेचे व्रत

CD

04076
इचलकरंजी ः येथील श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसच्या उद्‍घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मोसमी चौगुले, ए‌. आर. तांबे, ओमप्रकाश दिवटे आदी उपस्थित होते.
-----------
सिव्हिल सर्व्हिसेस समाजसेवेचे व्रत
राहूल रेखावार ः ‘श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस’चे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. ४ ः सिव्हिल सर्व्हिसेस हे करिअर नसून समाजसेवेचे व्रत आहे. वैद्यकीय व आयआयटी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर डेव्हलपमेंटचे श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस उल्लेखनीय कार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
इचलकरंजीतील घोरपडे नाट्यगृहात ‘श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस’ उद्‍घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ए. आर. तांबे होते. इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, इचलकरंजीच्या प्रांताधिकारी मोसमी चौगुले, लेफ्टनंट कर्नल राजेंद्र पाटील,राजशेखर यांनी मार्गदर्शन केले. संस्थेचे समन्वयक एम. एस. पाटील, सुप्रिया कौंदाडे, संगीता पवार, अक्षय तांबे, अभिषेक तांबे, सृष्टी तांबे आदी उपस्थित होते. ए. आर तांबे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मनीष आपटे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: भाषांपासून अंतराळ केंद्रापर्यंत! पुण्यातील सरकारी शाळेतील मुलांची नासामध्ये निवड; विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा नवा अध्याय

Maharashtra: आता लहान मासे पकडले तर थेट कारवाई! माशांच्या पुनरुत्पादनासाठी महायुती सरकारचा ‘गेम चेंजर’ निर्णय

IND vs WI, 2nd Test: वेस्ट इंडिजचं कौतुक करायला हवं... फॉलोऑननंतरही भारतासमोर उभं केलं आव्हान; शुभमन गिलच्या संघाच्या टप्प्यात विजय

Video : कॅन्सरसही लढा देणाऱ्या मुलीने डॉक्टरसोबत बनवली रील; 'तडपाओगे..' गाण्याने भावुक झाले लोक, मृत्युच्या दारातला व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: ठाण्यात मनसे-ठाकरे सेनेचा मोर्चा

SCROLL FOR NEXT