कोल्हापूर

कबनूरला बसवेश्‍वर जयंती उत्साहात

CD

कबनूरला बसवेश्‍वर जयंती उत्साहात
कबनूर : येथील वीरशैव लिंगायत समाज यांच्यातर्फे महात्मा बसवेश्‍वर जयंती पारंपरिक पद्धतीने व धार्मिक वातावरणात उत्साहात झाली. लिंगायत समाजातील युवकांनी पहाटे अल्लमप्रभू येथून बसव ज्योत आणली. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौकामध्ये बसवज्योतीचे स्वागत समाजाचे अध्यक्ष अशोक पाटील, निशिकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोतवाल शिवाजी चव्हाण उपस्थित होते. सतीश पाटील दांपत्याच्या हस्ते अभिषेक करून अनिल पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. महादेव मंदिर येथून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. गावातील मुख्य मार्गाने कल्लेश्‍वर मंदिर येथे मिरवणूक आली. शिवगोंडा पाटील दांपत्याच्या हस्ते बसवेश्‍वरांच्या मूर्तीचे पूजन व अभिषेक करण्यात आले. नीलेश पाटील, निखिल पाटील, स्वप्निल पाटील हे मानकरी होते. यावेळी पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एम. पाटील, बी. डी. पाटील, समाजाचे अध्यक्ष अशोक पाटील, प्रमोद पाटील, सुधीर पाटील, सुहास पाटील, दादा पाटील, नितीन पाटील आदी उपस्थित होते. जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT