कोल्हापूर

ओला कचरा माणगावला पाठवा

CD

ओला कचरा माणगावला पाठवा
शबाना मोकाशी ः कबनूर ग्रामपंचायतीस भेट
सकाळ वृत्तसेवा
कबनूर, ता. ४ ः माणगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीस जिल्ह्यातील एकमेव गोवर्धन प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीज व खतनिर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे कबनूर ग्रामपंचायतीने आपल्या हद्दीतील ओला कचरा या प्रकल्पास पाठवावा, अशी सूचना गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी दिल्या.
गटविकास अधिकारी व त्यांच्या समितीने कबनूर ग्रामपंचायतीस भेट दिल्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात सदस्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. याकामी पुढील आठवड्यापासून सहकार्य करण्याचे अश्वासन ग्रामपंचायतीने दिले. समितीत सहायक गटविकास अधिकारी यू. के. महाले, विस्तार अधिकारी एन. आर. रामाण्णा, समूह समन्वय पाणी व स्वच्छता समितीच्या पल्लवी पाटील, संजय पाटील, आयुब डफेदार यांचा सहभाग होता.
उपसरपंच सुधीर लिगाडे, ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग, ग्रामपंचायत सदस्य मधुकर मणेरे, सुधीर पाटील, सुनील काडाप्पा आदी उपस्थित होते. सरपंच शोभा पोवार यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

SCROLL FOR NEXT