कोल्हापूर

कोरोची नागरिकांनी ऑनलाईन प्रणालीचा लाभ घ्यावा सरपंच डॉ.भोरे

CD

कोरोचीत घरफाळ्यासाठी
ऑनलाईन प्रणाली
कबनूर ता. ७ : कोरोची (ता. हातकणंगले)येथील ग्रामपंचायतीने ऑनलाईन प्रणालीमुळे नागरिकांना घरफाळा व पाणीपट्टी ऑनलाईन भरण्याची सोय ग्रामपंचायत प्रशासनाने केली आहे.या ऑनलाईन प्रणालीचा कोरोचीतील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच डॉ.
संतोष भोरे यांनी व्यक्त केले.
कोरोची ग्रामपंचायत सभागृहात आयोजित घरफाळा पाणीपट्टी ऑनलाईन प्रणालीचा प्रारंभ सरपंच संतोष भोरे यांच्याहस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. सरपंच भोरे म्हणाले,"कोरोची गावातील नागरिकांची अडचण लक्षात घेता जलस्वराज्य मधील पाणीपट्टी ग्रामपंचायतमधील घरफाळा यासाठी नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने पेमेंट जमा करता यावे.यासाठी कोरोची ग्रामपंचायतीने सरपंच भोरे यांच्या पुढाकाराने बँकेकडे ऑनलाईन पद्धतीची मागणी करण्यात आली होती.त्या मागणीला बँकेने ग्रामपंचायतीला मान्यता देत आज ग्रामपंचायतीला व सर्व कर्मचाऱ्यांना तसेच जलस्वराज्य पाणीपुरवठा प्रकल्पातील सर्व कर्मचाऱ्यांना ऑनलाइन सुविधेचे आज वाटप करण्यात आले.यामुळे कोरोची नगरीतील एकूण सहा प्रभागातील सर्व नागरिकांना कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून घरफाळा व पाणीपट्टी ऑनलाइन जमा करण्याचे सोय केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT