कोल्हापूर

कबनूरमध्ये महात्मा फुले जयंती

CD

कबनूरमध्ये अभिवादन
कबनूर ः येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन नालंदा परिसरमध्ये महात्मा जोतिबा फुले यांची १९९ वी जयंती साजरी करण्यात आली. कबनूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयकुमार कोले यांच्या हस्ते महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. बुद्धवंदना घेण्यात आली. डी. टी. शिंगे यांनी प्रास्ताविक केले. जयकुमार कोले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अजित शिंदे, नेताजी कांबळे, सचिव बी. जी. देशमुख, प्रा. अशोक कांबळे, संजय कट्टी, मधुकर फरांडे, भास्कर खांडेकर, राजेंद्र फरांडे, राजू कांबळे आदी उपस्थित होते. अशोक कांबळे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare Baramati : बारामतीत अदिती तटकरेंचे भावनिक आवाहन; “दादांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न सुनेत्रा ताई पूर्ण करणार"

Pune Cyber Fraud News: अनोळखी लिंकवर क्लिक केल्याने ज्येष्ठ नागरिकाचा मोबाईल हॅक; पावणेआठ लाखांची ऑनलाइन फसवणूक

MI vs RCB: मुंबई इंडियन्स संघात दोन मोठे बदल, बंगळुरूने हेजलवूडला संघातून काढलं; पाहा Playing XI

Pune fraud crime News: दैवी शक्तीचे आमिष दाखवून भोंदूकडून महिलेवर लैंगिक अत्याचार; ५० लाखांची फसवणूक, स्वारगेट पोलिसांत गुन्हा

Pune Loni Kalbhor fraud case: बॉटलिंग प्लान्ट भागीदारीच्या आमिषाने २ कोटी ३४ लाखांची फसवणूक; लोणी काळभोर पोलिसांकडून दोघांना अटक, एक फरार

SCROLL FOR NEXT