कोल्हापूर

कसबा सांगाव: अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन

CD

01543
अहिल्याबाई होळकर यांची
कसबा सांगावला जयंती
कसबा सांगाव, ता. २ ः येथील जय अहिल्या ग्रुपच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात झाली. यावेळी अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. ज्येष्ठ नागरिक तुकाराम घड्याळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी माजी परिवहन अधिकारी आनंद पाटील, प्रमोद चौगुले, महादेव दाईंगडे, रावसाहेब चौगुले, महावीर चौगुले, अनिल माळी, कुमार घड्याळे, नरहरी कुलकर्णी उपस्थित होते. दीपक भानुसे, संदीप दाईंगडे, विलास भानुसे, राजेंद्र यमगर, योगेश दाईंगडे , तुषार घड्याळे, अशपाक बालेखान, शुभम चिखलवाळे यांनी नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT