कोल्हापूर

बी.डी.पाटील फाउंडेशन कडून गुणवंतांचा गौरव (महत्त्वाची)

CD

01083
बी. डी. पाटील फाउंडेशनतर्फे गुणवंतांचा गौरव
कडगाव : बिपिन मरीन सर्विसेस या यशस्वी उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. बी. डी. पाटील यांचा वाढिवस विविध उपक्रमांनी झाला. यावेळी गुणवंतांचा सत्कार व शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले. तांबाळे(ता. भुदरगड) येथील तांबाळेश्वर हायस्कूलमध्ये कार्यक्रम झाला. यावेळी अराफत काझी, केतन खोत, वैष्णवी गुरव यांची एमबीबीएससाठी निवड झालेबद्दल, डॉ. अमोल पाटील अमेरिकेतील संशोधनासाठी, प्रकाश सांडुगडे आदर्श पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील, मेघोली धरण फुटीत जीवरक्षणासाठी योगदान देणारे संतोष सुतार, पोलिस वर्षा गुरव, दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविले. गरीब व गरजूंना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी प्रा. युवराज पाटील यांनी रोजगार मेळाव्यानिमित्त मार्गदर्शन केले. एकनाथ पाटील यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक संतोष भोसले यांनी प्रास्ताविक केले. बाबा नांदेकर, शिक्षण विस्ताराधिकारी अशोक कौलवकर, नंदकुमार पाटील, प्रकाश पाटील यांनी डॉ. पाटील यांना शुभेच्छा दिल्या. बळवंत पाटील, जयसिंग पाटील, संजय पाटील, आबासाहेब पसारे, सरपंच रामदास देसाई, निशा संकपाळ, अक्षय पाटील, संतोष संकपाळ, जॉन्सन डिसोजा, एम. आर. पाटील, अल्बर्ट पिंटो, बसत्याव भुतेलो, सुनील पाटील, भाऊ कोळगे, वसंत पाटील, संग्राम पाटील, किरण पाटील, सुनील ढोकरे, करण ढोकरे, नामदेव पाटील, मारुती पोवार, अरविंद पाटील, अमित माने, भरत पाटील, अजित देसाई उपस्थित होते. बी. ए. पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT