कोल्हापूर

तांबाळे हायस्कूलमध्ये वन्यजीव सप्ताह

CD

तांबाळे हायस्कूलमध्ये
वन्यजीव सप्ताह

कडगाव, ता. १७ : तांबाळे (ता भुदरगड) येथील तांबळेश्वर हायस्कूलमध्ये कडगाव वनपरिक्षेत्रच्या वतीने वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. वनक्षेत्रपाल पल्लवी चव्हाण प्रमुख उपस्थित होत्या. मुख्याध्यापक संतोष भोसले अध्यक्षस्थानी होते. यावेळी तांबळेश्वर हायस्कूल तांबळे, सौ. कारमिलिन हायस्कूल या प्रशाळेतील निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी पी. डी. पाटील, वनरक्षक, पी. एम. पवार यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक प्रकाश सांडुगडे यांनी केले. विजय आदित्य यांनी सूत्रसंचालन केले. वनपाल किरण पाटील, वाय. पी. पाटील, जी. व्ही. कदम, बी. एम. घुगे, आर. एम. रिठे, वनरक्षक टी. बी. लाड, जी. चव्हाण, के. ए. चौगुले आदी उपस्थित होते. विजय देसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेन्सेन हुआंग यांच्या कमबॅकमुळे अमेरिकी शेअर बाजारात जल्लोश; Nvidiaच्या शेअर्सची मोठी उसळी

Valhe Accident : चिमुकल्यांसमोरच वडिलांवर काळाचा घाला! वाल्हे येथे दुचाकी व चारचाकीचा अपघात; महिला गंभीर जखमी

Relief Hospital Case : रिलीफ रुग्णालय राडा प्रकरणात निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाकडून फेटाळण्यात आला

Jejuri Accident : चुकीच्या ओव्हरटेकमुळे दोघांचा बळी; जेजुरीतील माऊलीनगर येथे बसची दुचाकीला धडक, पती-पत्नीचा मृत्यू

Aizawl No Honking Traffic Discipline : ३ तास ट्रॅफिक जाम, तरीही एकाही गाडीचा हॉर्न नाही! मिझोरामच्या 'या' शहरातील शिस्त पाहून आनंद महिंद्राही थक्क; म्हणाले, "देशाने धडा घ्यावा..."

SCROLL FOR NEXT