कोल्हापूर

उष्माघात बातमी कोट

CD

‘शेतकऱ्यांनी बैलाकरवी शेतीची मशागत सकाळी ११ च्या आत व दुपारी चारनंतर करावी. झाडाच्या सावलीखाली जनावरांना बांधावे. जास्तीत जास्त पाणी द्यावे. मीठ -गूळ योग्य मात्रा पाण्यातून द्यावी.

डॉ. वाय. ए. पठाण, जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन
...

शेतकऱ्यांनी पशुधनाची घ्यावयाची काळजी ...

जनावरांना हिरवा चारा द्यावा.

पत्र्याचे शेड असेल तर पत्र्यावर गवत पसरावे.

गाभण जनावरांना हवेच्या ठिकाणी ठेवावे. जनावरांच्या अंगावर बारदाण भिजवून टाकावे.
डोंगरात अथवा सपाट जमिनीवर चरणारी जनावरे सकाळी चारून घ्यावीत.
शेळी, बकरी सकाळी चरण्यास सोडावीत. डोंगरात सावली नसेल तर अशा डोंगरात चरण्यास सोडू नये. जास्त चालल्यामुळे तसेच डोंगरात पाण्याची उपलब्धता न झाल्यामुळे उष्माघात होण्याचा धोका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT