कोल्हापूर

कुंभी बँकेच्या अध्यक्षपदी अजित नरके बिनविरोध

CD

03634
अजित नरके
03633
अरुण पाटील

कुंभी बँकेच्या अध्यक्षपदी
अजित नरके बिनविरोध
उपाध्यक्षपदी अरुण पाटील
कुडित्रे, ता. ६ : कुंभी कासारी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी अजित नरके, तर उपाध्यक्षपदी अरुण पाटील यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी उपनिबंधक प्रदीप मालगावे होते.
अध्यक्षपदासाठी नरके यांचे नाव बाबूराव पाटील यांनी सुचवले, तर अनुमोदन हिंदूराव मगदूम यांनी दिले. उपाध्यक्षपदासाठी अरुण पाटील यांचे नाव आनंदराव माने यांनी सुचवले, तर विलास देसाई यांनी अनुमोदन दिले.
अध्यक्ष नरके म्हणाले, ‘‘यापुढे बँकिंग क्षेत्रात बदल होत असून प्रत्येक व्यक्ती आहे त्या ठिकाणांहून मोबाईल बँकिंगद्वारे आर्थिक व्यवहार करू शकते. सहकारी बँकांनी सामान्य शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्याचे काम केले आहे.’’
या वेळी संचालक के. डी. पाटील, एस. पी. चौगले, विलास देसाई, बाबूराव पाटील, पंडित वरुटे यांनी मनोगत व्यक्त केले. उपाध्यक्ष अरुण पाटील यांनी आभार मानले. या वेळी रंगराव पाटील, मारुती चौगले, आनंदा पाटील, प्रकाश काटकर, रणजित पाटील, प्रदीप नाळे, कृष्णात वरुटे, ललिता पाटील, रेखा पाटील, दत्तात्रय कांबळे उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT