कोल्हापूर

अज्ञात वाहनाच्या धडकेतील जखमी तरुणाचा मृत्यू

CD

03886
...
अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू
कुडित्रेः कोल्हापूर- गगनबावडा मार्गावर वाकरे फाटा ते दोनवडेदरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाला होता. रविवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली होती. रात्री उशिरा या जखमी तरुणाचा मृत्यू झाला. प्रतिक युवराज कांबळे (वय २१, रा. वाकरे, ता.करवीर) असे त्याचे नाव आहे. अज्ञात वाहनधारकाविरोधात करवीर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रतिक कांबळे हा महाविद्यालयीन तरुण रविवारी दुपारी दुचाकीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पंपावर गेला होता. घरी परतत असताना भरधाव टेम्पोने त्याला धडक दिली. यामध्ये प्रतिक रस्त्यावर आपटला. डोक्याला लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Creamy Layer : केंद्र सरकारला झटका ! ओबीसी क्रिमी लेयरवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UPSC सह १८ राज्यांतील भरतीवर परिणाम?

होलसेल बदलामागचं लॉजिक काय? Shahid Afridi ने पाकिस्तान संघाचे वाभाडे काढले; म्हणाला, ट्वेंटी-२० तील खेळाडू कसोटी संघात...

Marathi News Live Updates : यमुना नदीत लष्कराची बोट बुडाली; दोन जवान बेपत्ता, १५ तासांनंतरही शोध सुरू

पहिली बायको असताना दुसरं लग्न केलं, नव्या बायकोला घरी आणलं अन् संतापलेल्या पत्नीने थेट त्रिशूळ उगारला; विरारमध्ये थरार!

MPSC Paper Leak : ...'मग माझा राजीनामा का मागता?' पेपरफुटीवरुन 'एमपीएससी'चे अध्यक्ष विवेक भीमनवारांचे खुले पत्र

SCROLL FOR NEXT