कोल्हापूर

फ्लेवर निवडणुकीचा,पैज आनंदाची, पराजित होणाऱ्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना हॉटेल मध्ये १०० ताटाचे जेवण

CD

एक पैज आनंदाची...
पराजित होणाऱ्या उमेदवाराच्या ११० कार्यकर्त्यांना मिळणार जेवण
कुडित्रे, ता. २९ : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना निकालाबाबत पैजा लागत आहेत. अशीच एक पैज करवीर तालुक्यातून खुपिरे आणि वाकरे गावातील दोन नेत्यांमध्ये लागली आहे.
विजयी होणाऱ्या उमेदवाराच्या नेत्याने पराजित होणाऱ्या नेत्याच्या १०० कार्यकर्त्यांच्या शंभर ताटाचे आनंदाने जेवण द्यायचे, अशी आनंदाची पैज लागली आहे. यासाठी सुमारे २५ हजार दोघांपैकी एकाला मोजावे लागणार आहेत. या पैजेची करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात चर्चा सुरू आहे.
महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचे कार्यकर्ते यशवंत बँक माजी संचालक एस. के. पाटील (खुपिरे) आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे कार्यकर्ते उत्तम भगवंत पाटील (वाकरे) यांच्यामध्ये ही पैज लागली आहे. दोघांच्याकडून आपला उमेदवार सुमारे दीड लाख मताधिक्य घेऊन विजय होण्याचे दावे -प्रतिदावे केले जात आहेत.
ही पैज आनंदाची पैज असणार आहे. आपला उमेदवार विजयी झाल्यास आपण पराजित होणाऱ्या नेत्याच्या १०० कार्यकर्त्यांना १०० ताटाचे जेवण द्यायचे असे निश्चित झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT