कोल्हापूर

मनिषा ऱ्हायकर यांना कास्य पदक

CD

06170

मनीषा ऱ्हायकर यांना
कुस्तीत कांस्यपदक

कुडित्रे : दोनवडे (ता. करवीर) येथील वन विभागातील कर्मचारी मनीषा ऱ्हायकर यांनी अखिल भारतीय नागरी सेवा व क्रीडा मंडळ कामगार कल्याण मंत्रालय नवी दिल्ली यांच्या वतीने शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी पुणे येथे घेतलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ५९ किलो गटांमध्ये कास्यपदक मिळवले. मनीषाने सलग दोन वर्षे कांस्यपदक मिळवले आहे. स्पर्धेत मनीषा ऱ्हायकर यांनी प्रथम फेरीत बाय, द्वितीय फेरीत उत्तरप्रदेश महिला मल्लाचा पराभव केला. उपांत्य फेरीत प्रवेश केला. दिल्लीच्या महिला मल्लाकडून निसटता पराभव झाला. कास्य पदकासाठी कर्नाटकच्या महिला मल्लाचा १० विरूद्ध ० गुणाच्या फरकाने विजय मिळवत कास्यपदक मिळविले. मागील वर्षी ६३ किलो वजन गटात तिला कास्यपदक पटकावले होते. मनीषा असळज येथे वन विभागात कार्यरत आहेत. दररोज सायंकाळी व सकाळी पाचला एक ते दीड तास एनआयएस कुस्ती संकुल दोनवडे येथे सराव करत घरची जबाबदारी पार पाडत मनीषा यांनी हे यश संपादन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT