कोल्हापूर

जोतिर्लिंग पतसंस्थेस १.२५ कोटी नफा

CD

जोतिर्लिंग पतसंस्थेस १.२५ कोटी नफा
कुडित्रे ः वाकरे (ता. करवीर) येथील श्री जोतिर्लिंग नागरी सहकारी पतसंस्थेस आर्थिक वर्षात १ कोटी २५ लाख निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थाध्यक्ष मधुकर तोडकर यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष हिंदुराव पाटील, व्यवस्थापक पांडुरंग बिरंजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तोडकर म्हणाले, ‘‘भागभांडवल २ कोटी ६० लाख रुपये आहे. खेळते भांडवल ७६ कोटी २९ लाख आहे. संस्थेकडे मार्च २०२६ अखेर ५७ कोटी ९३ लाख रुपये ठेवी असून ४५ कोटी ८९ लाख रुपये कर्जवाटप केले आहे. संस्थेची गुंतवणूक २५ कोटी ३४ लाख रुपये तर निधी ७ कोटी ७७ लाख रुपये आहे. संस्था १५ टक्के डिव्हीडंट देते तर ऑडिट वर्ग ‘अ’ आहे. मुदत बंद ठेवीसाठी ९.५० टक्के व्याज तर ९० महिन्यांमध्ये दामदुप्पट ठेव योजना आहे. सोनेतारण कर्जसाठी १० टक्के व्याजदर आहे. यावेळी संचालक के. डी. माने, शिवाजी पाटील, हिंदुराव पाटील, शिवाजी सूर्यवंशी, डी. ए. पाटील, पंढरीनाथ पोवार, विश्वास सातपुते, संजय सुतार, हिंदुराव तु. पाटील, नीता माने, मधुबाला पाटील, शाखाधिकारी श्रीपती पाटील, बळवंत पाटील, वसुली अधिकारी सुरेश तोडकर, धनाजी पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

GT vs KKR Live : कॅमेरून ग्रीनला सूर गवसला, ११ चेंडूंत कुटल्या ५२ धावा; पण, कोलकाताने २६ धावांत ५ विकेट्स गमावल्या अन्...

Maharashtra CM Relief Fund : ४० हजार रुग्णांना जीवदान! मुख्यमंत्री निधीतून ३३३ कोटींची मोठी मदत, जाणून घ्या कसा मिळतो फायदा

GT vs KKR Live: कॅमेरून ग्रीनचा 'माँस्टर' Six! महागड्या Sierra गाडीला डेंट... TATA देणार ५ लाख, जाणून घ्या नेमकं प्रकरण, Video

Women Reservation Bill : "भारतानं पाहिलं, इंडिया आघाडीनं रोखलं," महिला आरक्षण नामंजूर होताच राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT