कोल्हापूर

कागल : राजे विक्रमसिंह घाटगे ''आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी'' आवाहन

CD

विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक
पुरस्कारासाठी अर्जाचे आवाहन
कागल, ता. १० : जिल्ह्यात प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या शिक्षकांना सहकारातील आदर्श स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जातो. २०२३ -२४ वर्षाच्या पुरस्कारासाठी इच्छुकांनी प्रस्ताव २० जुलैपर्यंत पाठवावेत, असे आवाहन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले आहे. शाहू ग्रुपच्या मार्गदर्शिका व शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या संकल्पनेतून तीन वर्षांपासून पुरस्कार देण्यात येतो. २०२२ - २३ च्या पुरस्कारांची घोषणा स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या जयंतीदिनी २८ जुलैला होईल. विहित नमुन्यात प्रस्ताव श्रीमंत जयसिंगराव घाटगे वि.मं. हायस्कूल व ज्यू.कॉलेज (शिक्षण संकुल) कागल येथे दिलीप निकम यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT