कोल्हापूर

कागल : शाहू साखर कारखान्याचे मॅटवरील कुस्ती स्पर्धेत उच्चांकी ५४३ मल्लांचा सहभाग

CD

05496
कागल : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत सुरू असलेल्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशीच्या लढतींना प्रारंभ करताना हिंदकेसरी दीनानाथ सिंह व इतर.

मोरे, शिंदे, रानमाळे, डेळेकर अंतिम फेरीत
कागलला मॅटवरील कुस्ती स्पर्धा ः मुख्य लढतींचा थरार आज

कागल, ता. २० : शाहू साखर कारखान्याच्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत आज, रविवारी (ता. २०) ज्युनिअर व सीनिअर गटातील रोमहर्षक कुस्त्या झाल्या. ६० किलो गटात प्रणव मोरे (सुरुपली), ज्ञानेश्वर शिंदे (शाहू साखर), सनी रानमाळे (इस्पुर्ली), ऋषीकेश डेळेकर (मुरगूड) यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
आज स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते कुस्त्यांना प्रारंभ करण्यात आला.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॅटवरील कुस्ती स्पर्धा सुरू आहे. उद्या, सोमवारी अंतिम फेरीतील लढती होणार आहेत.

गटनिहाय अंतिम फेरीत प्रवेश केलेले मल्ल
३७ किलो- शिवानंद मगदूम (सिद्धनेर्ली), सोहम डोंगळे (शेंडूर), सिद्धेश गोटखिंडे (यळगूड), नैतिक मांगले (सावर्डे बुद्रुक).
४० किलो गट- गणेश ताकमारे (कोगील बुद्रुक), श्रेयस बोडके (दऱ्याचे वडगाव), समर्थ पाटील (सावर्डे बुद्रुक), प्रथमेश पाटील (बाचणी).
४२ किलो गट - सतीश दळवी (इस्पुर्ली), हर्षवर्धन माळी (शाहू साखर), ओम पाटील (दिंडनेर्ली), हर्षवर्धन शितोळे (मुरगूड).
४५ किलो गट - प्रथमेश पाटील (बानगे), यशवर्धन पवार (बिद्री), विनायक चौगुले (तळंदगे), आदित्य साखरे (खेबवडे).
४८ किलो गट- धनराज जमनिक (शाहू साखर), विश्वजीत मांडेकर (मुरगूड), प्रतीक पाटील (पाचगाव), आदिनाथ माने (पिंपळगाव बुद्रुक).
५२ किलो गट- सोहम कुंभार, साईराज वाडकर, हर्षवर्धन पाटील (सर्व शाहू साखर), सत्यजित संकपाळ (मळगे खुर्द).
५६ किलो- पवन मेटकर (खडकेवाडा), आदित्य गिरीगोसावी (बेलवळे), प्रणव पाटील (साके), अंकुश काटकर (भडगाव).
६० किलो गट - प्रणव मोरे (सुरुपली), ज्ञानेश्वर शिंदे (शाहू साखर), सनी रानमाळे (इस्पुर्ली), ऋषीकेश डेळेकर (मुरगूड).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT