कोल्हापूर

अहिल्यादेवींचे विचार, कार्य प्रेरणादायी ः घाटगे

CD

अहिल्यादेवींचे विचार,
कार्य प्रेरणादायी ः घाटगे
कागल : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार व कार्य पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी आहेत,’ असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. करनूर (ता. कागल) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
यावेळी घाटगे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर, छत्रपती शिवाजी महाराज व मल्हारराव होळकर यांच्या पुतळ्याचे व ज्योतीचे पूजन करून अभिवादन केले. बिरदेव तरुण मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बिरसिद्ध धनगर, उपसरपंच तानाजी भोसले, लक्ष्मण धनगर, कृष्णा धनगर, आनंदा धनगर, आनंदा पाटील, ए. जे. कदम, तानाजी शिंदे, सुखदेव कांबळे, जयसिंग घाटगे, कुमार पाटील, सचिन घोरपडे, जयेंद्र चौगुले आदी उपस्थित होते. सतीश धनगर यांनी स्वागत केले. तानाजी धनगर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT