कोल्हापूर

कागल : ग्रंथतुला करून पुस्तके शाहू वाचनालयास भेट

CD

अमृतमहोत्सवानिमित्त
जकाते यांची ग्रंथतुला
कागल : ‘साहित्य लेखनाने इतरांच्या मनाचे दुःख हलके होते. वास्तव जीवन जगताना जीवनाचे वेगळेपण जपत असताना साहित्य निर्मितीतून प्रबोधन होते,’ असे प्रतिपादन सुहासिनीदेवी घाटगे यांनी व्यक्त केले. येथील साहित्यिक आप्पासाहेब जकाते-यादव यांच्या अमृतमहोत्सवी पदार्पण सोहळ्यात त्या बोलत होत्या.
यावेळी आप्पासाहेब जकाते-यादव यांची ग्रंथतुला करण्यात आली. ही पुस्तके नगरपरिषदेच्या शाहू वाचनालयास भेट दिली. आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी ती स्वीकारली. यावेळी सत्कारमूर्ती आप्पासाहेब जकाते यांच्यासह प्राचार्या डॉ. नीला जोशी, जयश्री कांबळे, बोंगाळे, जिवेंद्र जडे, शिवाजी माळकर, सुरेश पाटील, नितीन कांबळे, तनुष यादव यांनी मनोगत व्यक्त केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळ संचालक युवराज पाटील यांनी जकाते यांना शुभेच्छा दिल्या. संदीप यादव यांनी स्वागत केले. विठ्ठल भोपळे यांनी सूत्रसंचालन केले. संतोष यादव यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tawde Hotel Encroachment : कोल्हापुरात महापालिकेचा मोठा दणका! तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज चालणार जेसीबी; कडक आदेश जारी

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात पावसाचं दणक्यात पुनरागमन! घाटमाथ्यावरही धुवाधार; पुढील तीन ते चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज

ढिंग टांग : ऑल इज वेल..!

Pune: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील चार दिवस यलो अलर्ट

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT