कोल्हापूर

उपोषण स्थगित करा, अन्यथा फौजदारी

CD

उपोषण स्थगित करा,
अन्यथा फौजदारी
कागल : नगरपालिका प्रशासनाने साखळी उपोषणास परवानगी नाकारली असताना साखळी उपोषण सुरू आहे. तसेच उपोषणाच्या मंडपामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे उपोषण स्थगित करावे, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारा पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी उपोषणकर्त्यांना नोटिशीद्वारे दिला आहे. शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू उर्दू मराठी शाळेस पालिका हद्दीतील जागा मिळावी, या मागणीसाठी येथील मुस्लिम जमियतच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. गेल्या आठ दिवसापासून हे उपोषण सुरू आहे. या उपोषणकर्त्यांना पोलिस प्रशासनाने आता नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deputy CM Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय; कार्यकर्त्यांना केलं 'हे' आवाहन

YouTube New Update: कोरियन असो की इंग्रजी, यूट्यूब आता 27 भाषांमध्ये ऑटो डबिंग करणार

Farmer Success Story : भरिताचं काळं वांग ठरलं सोनवणे कुटुंबीयांसाठी 'सोनं'; एकरात 30 टनांचं उत्पादन, 10 लाखांचा मिळाला नफा

Viral Video: ‘हीच खरी फॅमिली गोल्स!’ मुलीने दिलेला दुबई ट्रिप सरप्राईज पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

Aadhaar Card : कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्युनंतर आधारकार्ड निष्क्रिय करणे खूप गरजेचे, नाही तर होईल पश्चाताप; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT