कोल्हापूर

कागल : नीट पेपरफुटीप्रकरणी कठोर कारवाई करावी : भैय्या माने

CD

‘नीट पेपरफुटीप्रकरणी कठोर कारवाई करावी’
कागल : नीट पेपरफुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संपूर्ण रॅकेट उघडकीस आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैय्या माने यांनी केली आहे. दोषींवर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या विद्यार्थी आघाडीतर्फे तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. नीट पेपरफुटीचा प्रकार गंभीर असून तो लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे. विद्यार्थी आणि पालक वर्षभर कठोर मेहनत घेऊन या परीक्षेची तयारी करतात. अनेक विद्यार्थी चांगल्या शिक्षणासाठी महागडे क्लासेस लावतात व मोठ्या अपेक्षेने परीक्षा देतात. अशा परिस्थितीत पेपरफुटीसारख्या प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक तसेच आर्थिक नुकसान होत असल्याचे श्री माने यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT