कोल्हापूर

कंदलगाव ..जरग फाउंडेशन तर्फे हृदय रोग विषयी व्याख्यान संपन्न

CD

04668
जरग फाउंडेशनतर्फे हृदयरोगाविषयी व्याख्यान
कंदलगाव ः जरगनगर येथील जरग फाउंडेशनतर्फे आयोजित जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने प्रसिद्ध ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. आलोक शिंदे यांच्याकडून हृदयरोगाविषयी माहिती, जीवनशैली परिणाम, हृदयरोग लक्षणे, प्रतिबंध, उपाय, उपलब्ध चाचण्या, घ्यावयाची काळजी, आहार, व्यायाम पद्धती, हार्ट अटॅकपूर्वी लक्षणे आणि आल्यावर घेण्याची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. व्याख्यान सर्वांसाठी खुले होते. जरग फाऊंडेशनच्या अध्यक्षा वैभवी जरग यांनी जागतिक आरोग्यदिनी प्रत्येकाने प्रत्येक दिवस आरोग्यपूर्ण करू, असा संकल्प करण्याचे आवाहन केले. यासाठी कमिटी मेंबर्स आणि सुपर स्पेशालिटी हार्ट क्लिनिकचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: रविवारी सुट्टीची गरज का आहे? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी तरुण वकिलांना काय दिला सल्ला?

Devendra Fadnavis:‘बारामती’ बिनविरोध होण्यास‘प्रसिद्धी’मुळे खोडा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रमुख पक्षांच्या प्रयत्नांनाही धक्का!

Kolkata Knight Riders: अजिंक्य रहाणेला दिलासा! १८ कोटींचा स्टार अखेर मैदानात; KKR चं टेंशनचं मिटल

Shevgaon Murder: तरुणाचा दगडाने ठेचून खून; शेवगावमधील घटना, ओढ्याजवळ अढळला मृतदेह, तीन संशयित ताब्यात, काय घडलं!

Mumbai Local Train : थरकाप उडवणारी घटना! विक्रोळी स्थानकावर लोकलचा थांबा चुकला, काही क्षणातच मोठा अनर्थ टळला

SCROLL FOR NEXT