कोल्हापूर

मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेतर्फे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

CD

मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेतर्फे
ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
कंदलगाव, ता. १८ : अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेतर्फे राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील विषय असे- शिवरायांच्या विचाराचे पाईक : राजर्षी शाहू छत्रपती, राजर्षी शाहू महाराज आणि सामाजिक सुधारणा व राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य. स्पर्धा कोल्हापूर जिल्हा मर्यादित असणार आहे. स्पर्धकांनी कोणत्याही एका विषयावर भाषणाचा व्हिडिओ तयार करून १ ऑगस्टपर्यंत व्हॉट्सअप करावा. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मराठा महासंघ कार्यालय, मंगळवार पेठ येथे संपर्क साधावा. जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रतिक साळुंखे, शहर अध्यक्ष विराज पाटील यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

IND vs WI, 3rd ODI मध्ये ड्रामा! गुरनूर ब्रार ओव्हर अर्धवट सोडून मैदानाबाहेर गेला, तर रुदरफोर्डच्या विकेटवरूनही वाद

Beed News : येत्या आठवड्यात कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक बीडच्या कारागृहात येणार; वादग्रस्त 'कॉल रेकॉर्डिंग' अन् अवैध कारभाराची स्वतः करणार झाडाझडती

Rahul Gandhi MPSC Students Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राहुल गांधींचा पाठिंबा; म्हणाले, ‘आश्वासने नकोत, ठोस कारवाई हवी’

Nagpur News : विमानासाठी गेट उघडताना काळाचा घाला! लोखंडी गेट अंगावर कोसळून सुरक्षा रक्षकाचा मृत्यू; दुसरा गंभीर

SCROLL FOR NEXT