कोल्हापूर

कोल्हापूर . .मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूरचा पहिला उद्योजक मेळावा संपन्न ..

CD

05361
कोल्हापूर : चेंबर ऑफ कॉमर्सच्या मेळाव्यात उपस्थित मराठी व्यावसायिक व मान्यवर.

मराठी चेंबर ऑफ कॉमर्सचा मासिक मेळावा
कोल्हापूर : मराठी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे मराठी उद्योजकांचा पहिला मासिक मेळावा झाला. मराठी चेंबर ऑफ कॉमर्स मुंबईचे कार्याध्यक्ष मनोहर पेडणेकर, सचिव किशोर साठे प्रमुख उपस्थित होते. उद्योगपती संग्राम पाटील यांनी मार्गदर्शन केले. ४५ हून अधिक मराठी व्यावसायिक, उद्योजक उपस्थित होते. कोल्हापूर शाखेचे सचिव बाबा खोडवे यांनी प्रास्ताविक केले. उपसचिव रवी हुनुरे यांनी मेळाव्याचा उद्देश सांगितला. अध्यक्ष राजन चौगुले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Tyre Air Filling Tips : गाडीच्या टायरसाठी नायट्रोजन की रेग्युलर हवा? काय आहे बेस्ट, हवा भरण्याआधी जाणून घ्या कुठे वाचतात जास्त पैसे

Vidarbha: कारची दुचाकीला धडक; उपसरपंच आगाशे यांचा मृत्यू; रामटेक-गोंदिया महामार्गावरील घटना; तणावाचे वातावरण

Latest Marathi Update Live: पुणे विषारी दारू मृत्यू प्रकरणात पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये २२ जणांचा मृत्यू

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

SCROLL FOR NEXT