कोल्हापूर

भैरवनाथांची चैत्र यात्रा ६ तारखेपासून

CD

02522
भैरवनाथ देवाची सुशोभित पूजा
----
भैरवनाथांची चैत्र यात्रा ६ तारखेपासून
खोची, ता. ३० ः महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचे आराध्यदैवत व येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाची चैत्र यात्रा गुरुवारपासून (ता.६) सुरू होत आहे. ६ एप्रिलला हस्त नक्षत्रावर रात्री बारा वाजता पालखी सोहळा व सासनकाठी मिरवणूक, शुक्रवारी (ता.७) एप्रिलला पहाटे सूर्योदयाला भैरवनाथ-जोगेश्वरी यांचा विवाह होणार आहे. रविवारी (ता. १६) ग्रामस्थांची गावयात्रा होणार आहे. त्यादिवशी रात्री नऊ वाजता पालखी सोहळा व गुरुवारी (ता.२०) दुपारी १२ वाजता पाकाळणी यात्रा व पालखी सोहळा होऊन चैत्र यात्रेची सांगता होणार आहे. भाविकांनी यात्रा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
गुरुवारी (ता. ६) येथील महाप्रसाद सेवा समितीतर्फे पालखी सोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

SCROLL FOR NEXT