कोल्हापूर

स्वामी समर्थ उद्योग समूहाची वार्षिक सभा खेळीमेळीत

CD

02807
स्वामी समर्थ उद्योगसमूहाची सभा
कोडोली : येथील स्वामी समर्थ उद्योग समूहाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्ष विश्वास जाधव यांनी स्वामी समर्थ पतसंस्थेतर्फे १० टक्के लाभांश जाहीर केला. अध्यक्षस्थानी जी. ए. पाटील होते. विश्वास जाधव म्हणाले, ‘वार्षिक उलाढाल ८० कोटी ५ लाख असून निव्वळ नफा ९ लाख २५ हजार झाला. ऑडिट ‘अ’ वर्ग आहे. पत संस्थेने नवीन दोन शाखा काढण्याचा निर्णय झाला. ‘महालक्ष्मी महिला दूध’ची उलाढाल २ कोटी ३६ लाख असून नफा ३ लाख २० हजार झाला. ‘स्वामी समर्थ दूध’ची उलाढाल १ कोटी २७ लाख असून २ लाख १० हजार नफा झाला. म्हैस फरक बिल ४ रुपये व गाय फरक बिल १.५० पैसे जाहीर केला. वर्षात स्वमालकीची इमारत बांधण्याचा विश्वास त्यांनी दिला. अहवालवाचन सचिव बी. एस. पाटील यांनी केले. व्हा.चेअरमन पी. एच. पाटील, गोविंद भोसले, अजित पाटील, भगवान चव्हाण, बाळासो शिनगारे, निलेश साकरपे, विश्वनाथ घुंगुरे, विजय पाटील, अमोल जाधव, कुमार निकम, आनंदा पाटील, महालक्ष्मी दूध संस्थेच्या चेअरमन उषादेवी जाधव, प्रीती पाटील, नीलम पाटील, कुसुम पाटीलसह दूध उत्पादक व सभासद उपस्थित होते. भगवान चव्हाण यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT