कोल्हापूर

अमृतनगर (ता पन्हाळा ) येथे व्हीडीओ गेम जुगार अड्यावर छापा

CD

अमृतनगर येथे व्हिडीओ पार्लरवर छापा
कोडोली, ता. ६ : अमृतनगर (ता. पन्हाळा) येथे व्हिडीओ पार्लरवर कोडोली पोलिसांनी छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्यांना पकडण्यात आले. व्हिडीओ गेम मशिन, रोकडसह ४८,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मालक व चालक यांच्याविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या बाबतची फिर्याद कॉन्स्टेबल अजिंक्य जाधव यांनी दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अमृतनगर येथे व्हिडीओ पार्लरमध्ये जुगार चालविला जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकला. यावेळी व्हिडीओ पार्लर गेमचे लायसन्स नसताना तीन व्हिडीओ गेमची मशिन बसवून जुगार खेळला जात असल्याचे दिसून आले. या प्रकरणी मालक तुषार विजय चिकुर्डेकर (कोडोली) व चालक नीलेश रघुनाथ पाटील (माले, ता. पन्हाळा) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Teachers MLC election : महायुतीचे विधान परिषद जागावाटप निश्चित; हायव्होल्टेज पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला; मंगेश चिवटे बंडखोरी करणार

Dilip Walse Patil : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील लोणी-धामणी परिसरात दुष्काळाची तीव्रता जास्त; शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु केली

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

SCROLL FOR NEXT