कोल्हापूर

चिले महाराज समाधी मंदिर पैजारवाडी येथे यशस्वी फौंडेशन कोडोली आणि प्रदीप पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर संपन्न

CD

03210
यशस्वी फौंडेशनतर्फे
पैजारवाडीत आरोग्य शिबिर

कोडोली, ता. १० : श्री क्षेत्र प. पू. संत चिले महाराज समाधी मंदिर पैजारवाडी येथे भंडारा महोत्सवनिमित्त यशस्वी फौंडेशन कोडोली आणि प्रदीप पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल खुटाळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर व औषध वितरण झाले. यामध्ये २५० हून अधिक रुग्णांनी सेवेचा लाभ घेतला.
७ व ८ ला श्री क्षेत्र प. पू. संत चिले महाराज समाधी मंदिर पैजारवाडी (ता. पन्हाळा) येथे मोफत आरोग्य शिबिर झाले. फौंडेशनच्या अध्यक्षा विनिता पाटील यांनी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब गराडे, व्यवस्थापक बाबूराव गराडे, विश्‍वस्त बळवंत घोसाळकर व जयसिंग पारखे तसेच बापूजी यादव पुजारी यांचा सत्कार केला. यावेळी यशस्वी फौंडेशनचे संचालक, सदस्य, पदाधिकारी, डॉक्टर्स, परिचारिका, विद्यार्थी व भक्त उपस्थित होते. विनिता पाटील यांनी यापुढेही मोफत शिबिर व इतर उपक्रमांतून सेवा देण्याची ग्वाही मंदिर ट्रस्टला दिली. शिबिरासाठी सचिव डॉ. जयंत पाटील यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT