कोल्हापूर

कोडोलीत शतपावली करणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र पळविले : रविवारी रात्री घडली घटना

CD

कोडोलीत हिसडा मारून
मंगळसूत्र पळविले
कोडोली : रायगड कॉलनी, सुतारकी कोडोली (ता. पन्हाळा) येथे रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करत असताना सुनंदा अशोक पाटील यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे सोन्याचे मनी मंगळसूत्र मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी हिसडा मारून पळवून नेले. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, रविवारी (ता. १२) रात्री १०.१५ च्या सुमारास रात्रीच्या जेवणानंतर सुनंदा पाटील व त्यांचे शेजारी वंदना पाटील कॉलनीतील मुख्य रोडवर शतपावली करीत होत्या. यावेळी समोरून मोटारसायकलवरून तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या अज्ञातांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने सुनंदा यांच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे सुमारे ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मनी मंगळसूत्र हिसडा मारून धूम स्टाईलने पोबारा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case Update : पीडित महिला आमदाराला भेटली, व्हिडिओही दाखवले, पण त्याने.... अशोक खरात प्रकरणात नवा धक्कादायक खुलासा !

Latest Marathi News Live Update : गर्भलिंग निदानप्रकरणी डॉक्टर, एजंट ताब्यात, कोल्हापुरात कारवाई

Chhatrapati Sambhajinagar: अकरावीसाठी कागदपत्रे तयार ठेवा; ऑनलाइन प्रक्रियेत विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभागाचे आवाहन

Sangamner fuel Shortage: संगमनेरमध्ये इंधन भरण्यासाठी दुचाकींच्या रांगा; दर वाढण्याची भीती? अनेक पंपांचा साठा संपला!

Chhatrapati Sambhajinagar: दोन दिवसांत ४२०० पर्यटकांची उद्यानाला भेट; सलग सुट्यांचा परिणाम;नाथषष्ठीच्या उत्सवानंतर पैठणमधील बाजारपेठेत चैतन्य

SCROLL FOR NEXT