PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर
PM Kisan Yojana Update: 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना'अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत या योजनेचे २३ हप्ते देण्यात आले असून २४वा हप्ताबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
सरकारकडून महिला, विद्यार्थी, दिव्यांग, शेतकरी अशा अनेकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नवनवीन योजना जाहीर केल्या जातात. सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना' सुरु केली आहे.