कोल्हापूर

वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन चर्चासत्रा संपन्न

CD

वासंतीदेवी पाटील फार्मसीमध्ये
राष्ट्रीयस्तर ऑनलाइन चर्चासत्र

कोडोली, ता. २ : येथील वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांनी एपीटीआय महाराष्ट्र, विज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी वैजाग आंध्र प्रदेश व डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ फार्मसी, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन चर्चासत्र झाले.
राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन नॅचरल प्रॉडक्ट अपॉर्च्युनिटीज फॉर डेव्हलपिंग मॉडर्न मेडिसिन अँड थेरॉपेटीक मॅनेजमेंट ऑफ पल्मोनरी फायब्रोसिस या विषयावरील चर्चासत्रात १३ राज्यांतून ६०० हून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला. चर्चासत्रात फुफ्फुसीय फायब्रोसिससाठी उपचारात्मक दृष्टिकोन कमी करण्यावर प्रकाश टाकला आणि नैसर्गिक उत्पादने अधोरेखित केली गेली. परिसंवादात अंतर्दृष्टी उपचारात्मक प्रोटोकॉलमध्ये नैसर्गिक संयुगे कशी महत्त्वाची आहेत व फुफ्फुसाच्या विकारावरील त्याचा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले. चर्चासत्रासाठी प्रमुख पाहुणे प्रेसिडेंट एपीटीआय महाराष्ट्र व डीन डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ फार्मसी, नवी मुंबईचे डॉ. राकेश सोमानी, विज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी वैजाग आंध्र प्रदेशचे डॉ. वाय श्रीनिवास राव होते. सीनियर प्रिन्सिपल सायंटिस्ट डिपार्टमेंट ऑफ नॅचरल प्रॉडक्ट्स अँड मेडिसिनल केमिस्ट्री इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, सीएसआयआर- आयआयसीटी, हैदराबादचे डॉ. संदीप भराटे व सीनियर सायंटिस्ट डिपार्टमेंट ऑफ अप्लाइड बायोलॉजी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, सीएसआयआर- आयआयसीटी, हैदराबादचे डॉ. ए. साई बालाजी प्रमुख व्याख्याते होते. चर्चासत्रासाठी सचिव डॉ. जयंत पाटील आणि विश्वस्त विनिता पाटील व प्राचार्य डॉ. ए. एस. मंजाप्पा यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी बी.फार्म, एम.फार्म, फार्म ‘डीबीएएमएस’चे विद्यार्थी व शिक्षक आणि रिसर्च स्कॉलर्सनी सहभाग घेतला. चर्चासत्रासाठी गौरीशंकर, विक्रम पोतदार यांचे सहकार्य लाभले. डॉ. सुनील गलतगे, डॉ. लक्ष्मणराव आणि प्रा. शिवप्रसाद, प्रा. वेंकट यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonam Shinde Death : कोल्हापुरात खराब रस्त्याने घेतला कर्त्या महिलेचा जीव; मोपेड घसरून पडल्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडले डोके, मुलगी जखमी

IND vs JPN, T20I: भारत-जपानमधील ऐतिहासिक क्रिकेट सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? नव्या ठिकाणी खेळण्यास टीम इंडिया सज्ज

Kerala Rain: केरळममध्ये पावसाचा हाहाकार; सहा जण वाहून गेले, पाच जणांचे मृतदेह सापडले

Pandharpur Murder: ५५ वर्षीय प्रेयसीने केला ७० वर्षीय प्रियकराचा खून; पंढरपुरातील खळबळजनक घटना; दीड महिन्यानंतर उलगडले खुनाचे रहस्य

Rahul Bondre BJP Entry Cancelled : राहुल गांधींचा एक कॉल प्रोब्लेम सॉल्व! राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; गांधींनी कॉलवर काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT