कोल्हापूर

स्वमग्नता याविषयी मार्गदर्शन व्याख्यानाचे संपन्न

CD

04356
मुलांमधील स्वमग्नतेवर
कोडोलीमध्ये व्याख्यान
कोडोली ता. ९ : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून येथील यशस्वी फाउंडेशन कोडोली व यशवंत हॉस्पिटल कोडोली बालरोग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रसिद्ध बालमेंदू विकारतज्ज्ञ डॉ. दीप्ती चव्हाण यांचे लहान मुलांमधील स्वमग्नता याविषयी मार्गदर्शन व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्वी फाउंडेशनच्या अध्यक्षा विनिता पाटील होत्या.
यशवंत चॅरिटेबल हॉस्पिटलच्या सभागृहात कार्यक्रम झाला. धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमास सुरवात झाली. यावेळी डॉ. चव्हाण यांनी स्वमग्नता ही कोणती आजाराची स्थिती नसून मुलांच्या मेंदूच्या विकासाची वेगळी पद्धत आहे, त्याला समजून घेणे, स्वीकारणं आणि योग्य मार्गदर्शन मिळणे खूप गरजेचे आहे. स्वमग्नता सुरुवातीची लक्षणे, योग्य वेळी ओळख कशी करावी, पालकांनी घ्यायची भूमिका, मुलांच्या सर्वांगीण विकासाची योग्य दिशा, याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य व यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सचिव डॉ. जयंत पाटील, यशस्वी फाऊंडेशनचे अध्यक्ष विनिता पाटील, हॉस्पिटल अधीक्षक डॉ. मिलिंद गोडबोले, बालरोग विभागप्रमुख डॉ. पी. के. दास, डॉ. कीर्ती देवणे, डॉ. विश्वजीत कुंभार, डॉ. गौरी महाडिक, सोनाली नेमिष्टे, भारती साळोखे, सरिता पाटील, विजय कोपार्डे यांच्यासह यशस्वी फाऊंडेशनचे सदस्य व पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT