देसाई हायस्कूलला टीव्ही संच भेट
कोनवडे : ः आधुनिक काळाची व शैक्षणिक गरज ओळखून शंकरराव देसाई हायस्कूल म्हसवे (ता. भुदरगड) च्या १९९३-९४ च्या बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेस टीव्ही भेट दिला. आमदार प्रकाश आबिटकर, दत्तात्रय देसाई, बाळासाहेब देसाई व मान्यवरांच्या उपस्थितीत टीव्ही भेट दिला. यासाठी शाळेचे रमेश चव्हाण, अनिल कडव, शरद देसाई, अनिल यादव, नंदकुमार जाधव, संजय मोरे, सुरेश माणगावकर, ईश्वरा मोरे, स्वाती देसाई, अर्चना देसाई, रूपाली देसाई, निमा देसाई, रोहिणी पाटील यांचे आर्थिक पाठबळ मिळाले. यावेळी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.