कोल्हापूर

जयश्री खेगडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

CD

6758
कोल्हापूर : येथे जयश्री खेगडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरवताना मान्यवर.
............
जयश्री खेगडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान

कोनवडे, ता. ३० : भारत सरकार संलग्न जनकल्याण सामाजिक संस्था कोल्हापूर यांचा सन २०२४-२५ चा आदर्श सरपंच पुरस्कार मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील सरपंच जयश्री बाजीराव खेगडे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रम कोल्हापूर येथील शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉलमध्ये झाला. पुणे पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर, परमपूज्य महंत सिद्धेश्वर महास्वामीजी बेळगाम आश्रम, संस्थाध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. मिणचे खुर्दच्या विकासात मोलाचे योगदान दिल्याने हा पुरस्कार सरपंच खेगडे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मिणचे खुर्द ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for ICC Women’s T20 World Cup 2026 : वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; सलामीला पाकिस्तानशी भिडणार, जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् संपूर्ण वेळापत्रक

Kanker IED Blast: छत्तीसगडमध्ये मोठा आयईडी स्फोट! ३ जवान शहीद तर १ जखमी, कशी घडली घटना?

भारताच्या प्रगतीचं पाककडून कौतुक! भारत खूप पुढे गेलाय आम्ही मागे आहोत...पाकिस्तानी मंत्र्यांची स्पष्ट कबुली

‘मी खूप बदनाम आहे, माझा भूतकाळ सडलेला आहे’ असं का म्हणालेल्या रेखा?

Latest Marathi News Live Update : नसरापूर हत्या प्रकरणावर सुप्रिया सुळे संतप्त; ‘फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा हवी’

SCROLL FOR NEXT