Pakistan Praises India’s Oil Strategy
esakal
मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधन टंचाईचे संकट अधिक गडद होत आहे. याचा फटका पाकिस्तानलाही बसू लागला आहे. देशात इंधनाचा तुटवडा जाणवत असून, नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री मुसादिक मलिक यांनी भारताच्या इंधन व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे.