कोल्हापूर

युगंधरा फौंडेशनची कार्यकारिणी जाहीर

CD

युगंधरा फौंडेशनची कार्यकारिणी जाहीर
इचलकरंजी ः येथील युगंधरा फौंडेशनची नूतन कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये अध्यक्षपदी रेणू सपकाळे, उपाध्यक्षपदी योगीता धोत्रे आणि खजिनदारपदी ऐश्‍वर्या कवडे यांची निवड केली आहे. मराठा महासंघाचे वैभव खोंद्रे, अभिजित जाधव यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्‍यांना नियुक्तीपत्राचे वाटप केले. शहरातील युवतींनी एकत्र येऊन या फौंडेशनची स्थापना केली आहे. कार्याचा आढावा संस्थापिका ज्योतिकीरण माने यांनी प्रास्ताविकात घेतला. प्रियांका कुंभार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Content Creator Earning: ₹60 हजारांच्या नोकरीला बाय-बाय! फक्त 14 हजार फॉलोअर्सवर महिन्याला कमावते ₹1.12 लाख

दुरुस्तीवेळी अचानक सुरू झाला बॉयलर, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सुरक्षा साधनांच्या अभावामुळे दुर्घटनेचा नातेवाईकांचा आरोप

डोंबिवली सोडली, जिद्दीने गोरेगावला घेतलेलं घर; आता तेजश्री प्रधानवर आली तोही फ्लॅट सोडायची वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates: राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात; खासदारांचा विरोध, पोलिसांच्या बससमोर ठिय्या

Thane News: पाण्यासाठी मुंबईकडे धाव! ठाणे पालिकेकडून पिसे बंधाऱ्यातील ५० एमएलडीची मागणी

SCROLL FOR NEXT