कोल्हापूर

संक्षिप्त बातम्या

CD

73352
ॲड. शिवराम जोशी
73353
रामदास रेवणकर

ॲड. शिवराम जोशी यांची निवड
कोल्हापूर : धनदायी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या अध्यक्षपदी संस्थापक ॲड. शिवराम जोशी (मुडशिंगीकर) यांच, तर उपाध्यक्षपदी रामदास रेवणकर यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अधिकारी मीना वाघ होत्या. २०२२ ते २०२७ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही निवडणूक झाली. संचालकपदी विलासराव पाटील, अनिल चिकोडी, सम्राट बराले, मानसिंग पाटील, ॲड. मीना पोवार, लता कदम, प्रकाश संकपाळ, डॉ. मारुती भोई यांची निवड झाली.
---------
राजर्षी शाहू विद्यानिकेतमध्ये
रविवारी स्नेहमेळावा
कोल्हापूर : जिल्हा परिषद संचालित राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनच्या माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवारी (ता. ८) मुस्कॉन लॉन येथे आयोजित केला आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा मेळावा सुरू राहील. या मेळाव्यात १९७५ ते १९९५ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असेल. यामध्ये माजी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी सहभागी होण्याचे आवाहन माजी विद्यार्थी असोसिएशनने केले आहे.
------------
शहा हॉस्पिटलतर्फे अंधशाळेला
वर्षभर मोफत आरोग्यसेवा
कोल्हापूर : निरजा शहा हिच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त संघवी मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्‍पिटलतर्फे ज्ञान प्रबोधन भवन संचालित अंधशाळेत मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. या वेळी औषधोपचार व शाळेला प्रथमोपचार पेटी भेट देण्यात आली. या वेळी २५ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. यानिमित्ताने अंधशाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत आरोग्यसेवा देण्यात येणार असल्याचे रौनक शहा यांनी जाहीर केले. या वेळी संघवी शहा, डॉ. रवींद्र वराळे, डॉ. वैभव चौगुले, अक्षय सूर्यवंशी उपस्थित होते. प्रकाश पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT