कोल्हापूर

वॉक

CD

कोल्हापूर-पन्हाळागड
आत्मक्लेश वॉक आज

कोल्हापूर, ता. १३ ः छत्रपती आणि महापुरुषांच्या सन्मानासाठी उद्या (ता. १४) छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पन्हाळागड हा आत्मक्लेश वॉक काढण्यात येणार आहे. त्याचे परीख पूल नुतनीकरण समितीने आयोजन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी सात वाजता अभिवादन करून वॉक सुरू होईल.पन्हाळागडावरील तीन दरवाजा तटबंदीवर संपणार आहे. तटबंदीवर ७० फूट बाय ५ फुटाचा बॅनर धरून अविचारी उद्‍गारांबाबत इशारा देण्यात येणार आहे. यापुढे अशी विधाने करणाऱ्यांना माफी न देता गुन्हे दाखल करण्यात यावेत, कोर्टाने शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.पन्हाळगडावरील छत्रपती संभाजीराजे यांच्या मंदिरावर, ऐतिहासिक भिंतीवर उगवलेली झाडे-झुडपे हटवण्याबाबत पुरातत्व खाते, पन्हाळा नगरपरिषदेस निवेदनही दिले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT