कोल्हापूर

शिवसेना निवेदन

CD

80838
...

विशाळगडावरील अतिक्रमण तत्काळ काढा

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर, ता. ६ : महाशिवरात्रीला विशाळगड अतिक्रमणमुक्त करत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले होते. त्यानुसार हा गड तत्काळ अतिक्रमणमुक्त झाला पाहिजे. महाशिवरात्रीला अतिक्रमण काढले नाही तर शनिवारी (ता. १८) शिवसेनेच्या वतीने विशाळगडावर जनआंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे, विशाळगडावर अतिक्रमण काढावे यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत आहे. पुरातत्त्‍व खात्याने विशाळगडावरील अतिक्रमण काढावे यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. अतिक्रमण काढण्यासाठी कोट्यवधी रुपये मंजूर झाले आहेत. त्यानुसार तातडीने याचे नियोजन करुन अतिक्रमणे काढली जावीत. गडावरील चुकीच्या पद्धतीने सुरू असणारे व्यवसायही बंद केले पाहिजेत.
...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: राम मंदिर परिसरात दुर्घटना! सार्वजनिक शौचालयात केमिकल गळती; उग्र वासाने गुदमरून दोघांचा मृत्यू

Viral Video: रील्समध्ये दाखवले घरातील सोनं अन् रोकड; चोरट्यांनी घर फोडून लुटलं तब्बल 1 कोटींचं धन

Athani Crime Case: अनैतिक संबंधासाठी त्रास दिल्याने तरुणाचा खून, मित्राच्या मदतीने महिलेचे कृत्य; अथणीतील घटना

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT