कोल्हापूर

जाहिरात- मलाबार गोल्डतर्फे ४२ लाखांची शिष्यवृत्ती

CD

81179

मलाबार गोल्डतर्फे
४२ लाखांची शिष्यवृत्ती

जिल्ह्यातील ४५४ विद्यार्थिनींना वितरण

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ७ ः येथील मलाबार गोल्ड अँड डायमंडसकडून सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यातील ४५४ विद्यार्थिनींना ४२ लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. आमदार जयश्री जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिष्यवृत्तीचे वितरण झाले. ‘सीएसआर’ निधीतून या शिष्यवृत्ती देण्यात आली असून, राजर्षी शाहू स्मारक भवनात कार्यक्रम झाला.
मलाबार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्तीचा हा उपक्रम अनुकरणीय असल्याचे गौरवोद्‌गार आमदार जाधव यांनी काढले. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, वरिष्ठ पोलिस अधिकारी तानाजी सावंत, निवृत्त वरिष्ठ परिवहन अधिकारी पी. डी. सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कोल्हापूर मलाबार गोल्ड शाखेचे प्रमुख आबीद, स्टोअर मॅनेजर रवींद्र पाटील, मार्केटिंगप्रमुख जमीर महांबी, सय्यद मुजावर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाड्यासह 'उत्तर'मध्ये मुसळधार पाऊस; बीड, साताऱ्यात दोन शेतकऱ्यांचा वीज कोसळून मृत्यू

Karul Ghat Truck Accident : करूळ घाटात ट्रक दरीत कोसळला, बाप-लेकाचा मृत्यू; सह्याद्री जीवरक्षकांच्या मदतीने मृतदेह काढले बाहेर

Kannad Taluka News: कन्नड तालुक्याला तिसऱ्यांदा महिला बालकल्याण सभापतीपदाचा मान; मिनाक्षी किशोर पवार यांची वर्णी!

Maharashtra Weather Update : पुढील ५ दिवस धोक्याचे! राज्यातील 'या' जिल्ह्यांत गारपीट आणि वादळी पावसाचा इशारा

Maharashtra Education: दिशाभूल करणाऱ्या शाळांना बसणार चाप; शालेय शिक्षण विभागाची नवी नियमावली, नेमके कसे आहेत बदल?

SCROLL FOR NEXT