कोल्हापूर

मूकबधिर विद्यार्थ्यांची मोफत तपासणी

CD

जिल्‍हा परिषद... लोगो
81416
...

मूकबधिर विद्यार्थ्यांची मोफत तपासणी


कोल्‍हापूर, ता. ८: अलियावर जंग इन्स्टिट्यूट, मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यातील मूकबधिर विद्यार्थ्यांची मोफत तपासणी करून श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले. अजूनही ज्या विद्यार्थ्यांना श्रवण यंत्राची आवश्यकता आहे, त्यांनी समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्‍हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले. यावेळी कागल शाळेचे मुख्याध्यापक श्री. गायकवाड, सुहास कुरुकले, प्रशांत वाळवेकर, तसेच संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष प्रकाश पाटील व ‘अलियावर जंग’चे तज्ज्ञ प्रशिक्षक उपस्थित होते. यावेळी दीपक पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या योजनांची माहिती दिली. समाजकल्याण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या दिव्यांच्या साहित्याच्या दुरुस्तीच्या योजनेचे स्‍वागतही यावेळी अलियावर जंग संस्‍थेकडून करण्यात आले. सर्व जिल्ह्यात अशाप्रकारची योजना राबवण्याचे नियोजन पुढील काळात करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT