कोल्हापूर

डॉ. चन्ना सिद्धराम महास्वामींची अलायन्स हॉस्पीटलला भेट

CD

ich86.jpg
81445
इचलकरंजी ः अलायन्स हॉस्पिटलला श्री १००८ जगद्‍गुरू डॉ. चन्ना सिद्धराम पंडितआराध्य महास्वामी यांनी भेट दिली.

डॉ. चन्ना सिद्धराम महास्वामींची
अलायन्स हॉस्‍पिटलला भेट
इचलकरंजी : येथील अलायन्स हॉस्पिटलला श्री १००८ जगद्‍गुरू डॉ. चन्ना सिद्धराम पंडितआराध्य महास्वामी (श्रीशैल पीठ, आंध्रप्रदेश) यांनी भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील सर्व विभाग व सुविधांची माहिती घेतली. रुग्णालयात सुरू झालेल्या आरोग्य कर्नाटक योजनेचा प्रारंभ त्यांच्याहस्ते केला. योजनेमुळे सीमाभागातील रुग्णांना मोठा लाभ मिळणार आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वामींनी आवाहन केले. मुधोळ साखर कारखाना अध्यक्ष जगदीश गुंडगठी, कर्नाटक खनिज कॉर्पोरेशनचे संचालक डॉ. एम. आर. पाटील, आरोग्य कर्नाटकचे चिक्कोडी तालुकाप्रमुख डॉ. शरणप्पा गंडेड उपस्थित होते. डॉ. बाळकृष्ण कित्तुरे यांनी स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी लग्न करतो म्हणाला, संबंध ठेवल्यानंतर नकार दिला; तीन वेळा अत्याचाराचे आरोप, नांदेडमध्ये भोंदू महाराजाला अटक

Chhatrapati Sambhajinagar: सिंगल कनेक्शनलाही १० दिवस वेटिंग; एजन्सींवर पोलिस बंदोबस्त.

शेलार मामा फाऊंडेशनच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवाचा जागर ; या कलाकारांनी लावली हजेरी

Virat Kohli Fact Check: तीन दिवसाच्या अंतरात लंडनला चार्टर्ड फ्लाईटने फेरी... विराटने खरंच RCB कडे मागणी? स्वत: च पोस्ट करत केला खुलासा

Chhatrapati Sambhajinagar: गॅस एजन्सीचे बुकिंग अधिकार बंद; काळाबाजार रोखण्यासाठी आता कंपनी पोर्टलवरच नोंदणी

SCROLL FOR NEXT